Monday, September 01, 2025 03:25:00 AM
60 वर्षीय इश मोहम्मद यांनी बकरी ईदच्या दिवशी स्वतःचा गळा चिरून अल्लाहला आपला बळी दिला आहे. ही घटना देवरिया जिल्ह्यातील गौरी बाजार पोलीस स्टेशन परिसरातील उधोपूर गावातील आहे.
Jai Maharashtra News
2025-06-08 14:31:03
बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाच्या सणानिमित्त आज राज्यात मुस्लिम बांधवांचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात विविध ठिकाणी बकरी ईद साजरी होत आहे.
Apeksha Bhandare
2025-06-07 12:09:02
सध्या मुस्लिम बांधवांचा बकरी ईदचा सण जवळ येत असल्याने बोकडाला चांगल्या प्रकारची मागणी छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड येथील शेंळी बाजारपेठेत झाली आहे.
2025-06-01 08:50:22
बकरी ईदच्या दिवशी मेंढी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी दिली जाते. मात्र, यंदा अशी कुर्बानी न देण्याचे आवाहन राजा मोहम्मद सहावा यांनी ईद अल-अधा निमित्त संदेश देताना केलं आहे.
2025-03-09 11:45:27
दिन
घन्टा
मिनेट